डोंगारी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात (पूर्वी ठाणे विभाग होता, पण 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर हा स्वतंत्र जिल्हा झाला) असलेले एक आदिवासी बहुल गाव आहे.
डोंगारीव तलासरी भागात वारली आदिवासी समाजाची दीर्घ परंपरा आहे. त्यांची समृद्ध वारली कला, निसर्गाशी जोडलेली जीवनशैली आणि सामाजिक संस्कृती आजही जिवंत आहे. शिक्षण व कौशल्य प्रशिक्षणामुळे गावाचा विकास होत असून नवीन रोजगार संधी निर्माण होत आहेत.